Sunday, January 16, 2011

तू

तुझा एक कटाक्ष, खिळलेला विश्वास 
तुझा एक गंध, दरवळलेली आस
तुझा एक स्पर्श, मिलनाचा ध्यास 
तुझा एक शब्द, प्रेमाचा खास 
तुझा एक भास, रोखणारा श्वास  
तुझा एक आधार, जीवनाचा प्रवास 
- तेजश्री 

2 comments:

  1. काव्यातील घटना, भावना, आणि व्यक्ती ह्यांचा वास्तवाशी संबंध नाही तरी आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

    ReplyDelete