वेळ नाही
पैसे कमवले रग्गड
पण खर्चायला वेळ नाही
whats app skype वर लांबच गप्पा प्रत्यक्ष भेटायला मात्र वेळ नाही
पोट पहिले नियम अजाणता
जाणुन भुक तरीही जेवायला वेळ नाही
भाव डोळ्यातून वाहून गेले
पुसायलाही वेळ नाही
धडपडले रक्ताळले पडले
तरीही उठण्यासही वेळ नाही
शब्द उतरवायला देखील
आज वेळ नाही आज वेळ नाही आज वेळ नाही.....

No comments:
Post a Comment